Tara Sutaria Look From Apurva Instagram @tarasutaria
मनोरंजन बातम्या

Tara Sutaria Post: '७-८ दिवस अंघोळ नाही, केसाला फणी नाही', अभिनेत्रीने शेअर केला शूटिंगदरम्यानचा अनुभव

Tara Sutaria Look: तारा सुतारियाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिचा 'अपूर्वा' चित्रपटातील अनुभव शेअर केला आहे.

Pooja Dange

Tara Sutaria share Her Experience During Shooting:

अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या आगामी चित्रपटाच्या रिलीज साठी सज्ज आहे 'अपूर्वा' चित्रपटातून तारा सुतारिया आपल्या भेटीला येणार आहे. दरम्यान तारा सुतारियाने तिच्या या चित्रपटाविषयी एक खुलासा केला आहे.

'अपूर्वा' चित्रपटातील पात्र साकारण्यासाठी तारा ७ दिवस अंघोळीशिवाय राहावे लागले. त्यामुळे ते पात्र तिला योग्यरित्या स्क्रीनवर साकारण्यात यश आले.

तारा सुतारियाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिचा 'अपूर्वा' चित्रपटातील अनुभव शेअर केला आहे. भूमिकेत उतरण्यासाठी तारा ७-८ दिवस अंघोळची केली नव्हती. तसेच केस देखील धुतले नव्हते. चित्रपटातील भूमिकेसाठी ताराने हे सगळं केलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तारा सुतारिया पोस्ट

तारा सुतारियाने तिचा अनुभव शेअर करत चित्रपटातील तिचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. तसेच तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मला 'अपूर्वा'वर खूप गर्व आहे. कारण या चित्रपटातील प्रत्येक शॉट मी स्वतः शूट केला आहे. कोहतेही कारण न देता. जेव्हा आम्ही शूटिंग सुरु केव्हा तेव्हा माझ्यात एक ताकद संचारली. असे मला याआधी केव्हाच वाटले नव्हते. निखिल भट सर यासाठी मी तुमची खूप आभारी आहे.

मला आठवते की शूटिंगदरम्यान मी कितीतरी दिवस अंघोळ केली नव्हती. मी भूप भयानक दिसत होते, जसे मला दिसायचे होते. मी चिखलात, राखेत लोळले होते. कित्येक दिवस मी केस देखील विंचरले नव्हते. पोस्टर शूट करताना मी कशी दिसत होते याचे झलक मी शेअर केली आहे. सर्वांचे खूप खूप आभार. आपण एक टीम म्हणून खूप खुश आहोत.' (Latest Entertainment News)

तारा सुतारियाच्या या पोस्टवर अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटींनी (Celebrity) कमेंट केल्या आहेत. 'तारा तुझा खूप अभिमान आहे', 'अंगावर काटा आला' अशा कमेंट करत ताराच्या लूकचे आणि कामाचे कौतुक नेटकरी करत आहेत.

निखिल नागेश भट दिग्दर्शित 'अपूर्वा' चित्रपट १५ नोव्हेंबरला डिस्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. या चित्रपटामध्ये तारा सुतारियासह अभिषेक बॅनर्जी, धैर्य करवा, राजपाल यादव हे कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT