Urfi Javed  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; सकारात्मक संदेश दिला तरी ट्रोल

व्हायरल झालेल्या व्हिडिओत उर्फीने विचित्र ड्रेस परिधान केला आहे. तिचा हाच लूक पुन्हा नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात व्हिडिओत उर्फीने फुफ्फुसाचा बॅकलेस टॉप घातला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उर्फी जावेद (Urfi Javed) बिग बॉस आणि आपल्या हटके फोटोंमुळे बरीच चर्चेत आली. इंटरनेटसह सोशल मीडियावर (Social Media) तिच्या फॅशनसेन्सची चर्चा रंगताना आपण बऱ्याचदा पाहिली आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे चाहत्यांसह नेटकऱ्यांनी तिला बरेच ट्रोल केले आहे.

उर्फीच्या फॅशन सेन्समुळे सध्या ती बरीच चर्चेत आहे. तिच्यावर ट्रोलधाडी जरी पडत असल्यातरी ती काही नवनवीन फॅशन सेन्स करणे सोडत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच उर्फीचा पाळण्यावरील पडतानाचा व्हिडिओ खूपच चर्चेत आला होता. त्यावरुनही ती बरीच ट्रोल झाली होती.

आता पुन्हा नव्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर एका व्हिडिओच्या माध्यमातून उर्फी आली आहे. त्यात तिने विचित्र ड्रेस परिधान केला आहे. तिचा हाच लूक पुन्हा नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात व्हिडिओत उर्फीने फुफ्फुसाचा बॅकलेस टॉप घातला आहे. तिने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात कॅप्शन लिहिले की, 'धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.' तिच्या या पोस्टवर सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

उर्फीने हॉलिवूड अभिनेत्री बेला हदीदचा लूक कॉपी केल्याचे नेटकरी बोलत आहे. तो लूक तिने कान्स 2021 मध्ये केला होता. त्यामुळे ती ट्रोलर्सच्याही निशाण्यावर आली होती. कधी मोबाईलचे सिम कार्ड असलेला ड्रेस, काच, वर्तमानपत्र, वायर, घड्याळ तर कधी काय तरी कधी काय अशा हटक्या पद्धतीने फॅशन केली आहे. ती नेहमीच काहीतरी नवीन करण्याच्या शोधात असते. तिच्या फॅशन सेन्सला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT