Akshay Kumar And Twinkle Khanna News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Twinkle Khanna : खिलाडी अक्षय कुमार तिसऱ्यांदा होणार बाबा...? ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत, म्हणाली - 'मी ५० वर्षांची असून...'

Twinkle Khanna News : बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका ट्विंकल खन्ना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅपशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

Jyoti Shinde

बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका ट्विंकल खन्ना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅपशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये तिने तिची मासिकपाळी चुकल्याचं सांगितलं, त्यामुळे तिला आता भीती वाटतेय की,नक्की ही गर्भधारणा आहे की रजोनिवृत्ती ?

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ

व्हिडिओमध्ये अभिनेत्री गोंधळलेली दिसतेय, तिच्या हातात एक कप आहे, तिने या व्हिडिओला कॅपशन दिलंय ; POV : जेव्हा तुम्हीं 50 वर्षाचे असतात आणि तुमची मासिक पाळी उशिरा येते, तेव्हा ही रजोनिवृत्ती असते की गर्भधारणा? अशी पोस्ट करत तिने चाहत्यांनाही विचारले की, तुम्हाला असा अनुभव आला आहे का? त्याबद्दलचे तुमचे अनुभव ही मला शेअर करा....

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ५०व्या वर्षी लंडन मधून मास्टर डिग्री पूर्ण केली होती. त्यावेळी खिलाडी अक्षय कुमारने पोस्ट शेअर करत आपल्या पत्नीच्या यशाची माहिती दिली होती. मासिकपाळी कायमची बंद होणे म्हणजेच रजोनिवृत्ती. ही स्त्रियांमध्ये साधारणपणे वयाच्या ४५-५५ मध्ये दिसून येते.यावेळी माहिल्यानमध्ये अनेक बदल होतात, अस्वस्थता होणे,अधिक चिडचिडपणा येणे , झोप न लागणे, ब्रेस्ट मध्ये दुखणं असे लक्षण दिसून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT