Menstrual Care: मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या असह्य वेदना कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी

प्रत्येक महिलेला १२ ते १४ वर्षापासून दर महिण्याला मासिक पाळीची सुरुवात होते.

Period Pain | Canva

असह्य वेदना

अनेक महिलांना मासिकपाळीच्या काळात असह्य वेदना होतात त्यामुळे कामात लक्ष लागत नाही.

Periods Cramp | Canva

पदार्थ

मासिकपाळीच्या वेळा होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी हे पदार्थ नक्की खा.

Irregular Period | Yandex

मोड आलेले कडधान्य

मासिकपाळी दरम्यान मोड आलेले कडधान्य खाणं उत्तम मानलं जाते.

Sprouted Pulses | Yandex

गुळ आणि शेंगदाणे

गुळ आणि शेंगदाणे एकत्रित करून त्याचे मासिकपाळीच्या काळात खा.

Jaggery | Social Media

राजगिऱ्याचे पदार्थ

मासिकपाळी दरम्यान राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे उत्तम मानलं जाते.

Women Health Period pain | Canva

शरीरातील रक्त वाढते

मासिकपाळीच्या काळात सफरचंद, बीट, डाळिंब , हळद खाल्ल्यास शरीरातील रक्त वाढीण्यास मदत होते.

Beetroot Juice | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

How To Stop Period Pain | pexel

NEXT: उकळलेलं पाणी कोमट करण्यासाठी थंड पाणी मिसळताय? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Water Drinking Tips | SAAM TV