Anil Kapoor Birthday Instagram @anilskapoor
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor's Birthday: सोनमनं वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नातवासोबतच्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने वडिलांना वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा.

Pooja Dange

Anil Kapoor Birthday Special: बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. कुटुंबीय आणि बॉलिवूड सेलिब्रिटी अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनमने अनिल कपूर यांचे खास फोटो शेअर करत केले आहेत. सोनमने तिचा मुलगा वायू आणि अनिल कपूर यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच तिने बालपणातील अनेक फोटोंची मालिका इन्स्टाग्रामवर शेअर करत वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Sonam Kapoor)

सोनम कपूरने या फोटोंना सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जगातील सर्वोत्तम बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आय लव्ह यु. तुम्ही ग्रेट आणि बेस्ट आहात. तुम्ही आमच्यासाठी जे काही करता ते प्रत्येकाला मिळावं. लव्ह यू डॅडी तुमची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे.' तसेच तिने सोनमने हे अनिल कपूर यांना टॅग देखील केले आहे. (Social Media)

सोनम कपूरने वडिलांच्या वाढदिवशी तिच्या लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सोनम तिच्या वडिलांच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सोनम आणि तिची बहीण रिया कपूर आपल्या वडिलांसोबत बेडवर मस्ती करताना दिसत आहेत.

अनिल कपूर यांनी एव्हरग्रीन कलाकार म्हटले जाते. तअनिल वयाच्या ६६ व्या वर्षी देखील एकदम फिट आहेत. तसेच त्यांचा उत्साह किंचित देखील कमी झालेला नाही. अनिल कपूर 'जुग जुग जियो' या चित्रपाटामध्ये दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT