Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: काळा गॉगल, पांढरी दाढी अन् लांब केस, किंग खानचा धाकड लूक चर्चेत; नव्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक?

Shah Rukh Khan Upcoming Movie Look: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान अनेक चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान अनेक चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. शाहरुख मागील वर्षी चित्रपटात अॅक्शन हिरो म्हणून दिसला होता. शाहरुखने रोमँटिक हिरो ते अॅक्शन हिरो असा लूक बदलला आहे. शाहरुख लवकरच अॅक्शन पॅक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुख खान मागील वर्षी डंकी, जवान या चित्रपटात दिसला होता. चित्रपटात शाहरुखने अॅक्शन हिरोची भूमिका साकरली होती. शाहरुख लवकरच किंग या चित्रपटात दिसणार आहे. किंग चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फोटोतील शाहरुख खानचा लूक आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. किंग चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

व्हायरल फोटोंमध्ये शाहरुख खानचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. ब्लॅक शर्ट, त्यावर गॉगल असा लूक त्याने केला आहे. चित्रपटात त्याचा असाच लूक असेल, असे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, शाहरुख खानने अनेक चित्रपटात काम केले आहे. शाहरुख खानने गेल्या वर्षी जवान, डंकी असे सुपरहिट चित्रपट केले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता शाहरुखच्या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

९५ CCTV पाहून पोलिसही दमले! ७ घरफोड्यांचा मास्टरमाईंड अखेर कचाट्यात सापडला

Maharashtra Live News Update : नागपुरात गोव्याचे पंप सतत 8 व्या दिवशीही बंद

Crime News: ऑनलाईन ओळख, लग्न आणि गळफास...! लग्नाच्या एका महिन्यानंतर सॉफ्टवेयर इंजिनिअरची आत्महत्या, वाचा काय प्रकरण

Gold Rate: सोनं चमकलं! सोन्याच्या दरात २०८०० रुपयांनी वाढ, सुवर्णनगरीत आजचे दर किती?

भोंदू खरातचा लग्नाचा कारनामा; हळदीच्या वेळी अंगावरचा शर्ट काढत नव्हता, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT