Ankita Walawalkar marathi look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Ankita Walawalkar Evicted from Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या गँड फिनालेला सुरुवात झाली आहे. सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.

Saam Tv

बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनच्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. यंदाच्या बिग बॉस मराठीची होस्टिंग बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने केले आहे.

प्रेक्षकांकडून रितेश देशमुख याच्या होस्टिंगला भरपूर पसंती दिली आहे. तब्बल २ आठवड्यानंतर रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर धमाकेदार एन्ट्री मारली होती.

बिग बॉसच्या घरातून ५व्या क्रमांकावर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. अंकिता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर सर्व प्रेत्क्षकांचे तिने आभार मानले आहे. त्यादरम्यान बिग बॉसकडून अंकिताला गिफ्च हँपर देण्यात आहे.

बिग बॉसच्या ५व्या सिझनचा विजेता नेमकं कोण होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये रितेश देशमुख यांच्याकडून घरातील सर्व सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे. आता घरामध्ये ४ सदस्य राहिले आहेत यामधून कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकमार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT