Bigg Boss 16 Grand Finale  Colours Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: 'बिग बॉस 16'च्या ग्रँड फिनालेची धमाकेदार सुरुवात; ढोल-ताश्यांच्या जोडीला रॅपची साथ

बॅटल करत स्पर्धकांनी एकमेकांना केले रोस्ट.

Pooja Dange

Bigg Boss 16 Grand Finale: 'बिग बॉस १६'चा आज ग्रँड फिनाले आहे. या पर्वाची सुरूवात अशी झाली तसाच शेवट देखील धमाकेदार होता आहे. ढोल-ताश्याच्या गजरात या ग्रँड फिनालेची सुरूवात झाली. सलमान खान, भरती आणि क्रिष्णा यांनी कॉमेडी करत ग्रँड फिनालेचा माहोल बनवला.

बिग बॉस 16'च्या टॉप फाईव्हमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोत यांनी जागा मिळवली. हे सगळे घरामध्ये होतेच पण त्यानंतर घरात इतर सदस्यांनी घरात एन्ट्री केली.

सर्व स्पर्धकांनी घरात एन्ट्री करताच घरात सुरु वादला. बरं यावेळीच वाद वेगळा होता. कारण यावेळी स्पर्धकांमध्ये बॅटल रंगली. मंडली आणि नॉन-मंडली यांच्यात रॅप बॅटल घेण्यात आली.

भारतीने मंडली चे नेतृत्व केले तर क्रिष्णाने नॉन-मंडलीचे नेतृत्व केले. दोन्ही टीममधील स्पर्धकांनी विरोधकांना रोस्ट करण्याची एकही संधी सोडली नाही. एकमेकांचे वाभाडे काढत सगळेजण एकमेकांना रोस्ट करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tapovan Tree Cutting: 'आमच्या तपोवनाला हात लावू नये...'; नाशिक तपोवन वृक्षतोडीविरोधात मराठी कलाकारांचा संताप

Maharashtra Live News Update: Evm चीप कुठे बनवले जाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा - प्रकाश आंबेडकर

Chia Seeds: थंडीत सब्जा खा; त्वचा, वजन आणि तब्येतीसाठी उपयोगी

Sanchar Saathi App: एका दिवसात ६ लाख लोकांनी डाउनलोड केला 'संचार सारथी'; अ‍ॅपची खासियत आहे तरी काय?

Kalyan : भाजपचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का, कल्याणमधील शिलेदार फोडला

SCROLL FOR NEXT