Priyanka Chahar Choudhary Health Update Instagram
मनोरंजन बातम्या

Priyanka Chahar Choudhary Health Update: अभिनेत्री प्रियंकाची तब्येत बिघडली; ऑनस्क्रीन आईने दिली महत्वाची हेल्थ अपडेट

Priyanka Chahar Choudhary News: 'बिग बॉस १६' फेम प्रियांका चहर चौधरीची तब्येत बरी नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chetan Bodke

Priyanka Chahar Choudhary Health Update

'बिग बॉस १६' फेम प्रियांका चहर चौधरीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. 'बिग बॉस १६'मधून प्रकाशझोतात आलेली प्रियंका सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. दरम्यान, अभिनेत्रीची तब्येत बरी नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं तिला रुग्णालयामध्ये का दाखल केले आहे ?, याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही.

प्रियांका चौधरी आजारी असल्याची माहिती तिच्या मैत्रीणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वरून दिली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हाताला सलाईन लावलेले दिसत आहे. तिने फोटो शेअर करताना लिहिले की, ‘लवकर बरी हो. मग तुझ्या मैत्रिणींसोबत मज्जा मस्ती कर.’ अभिनेत्रीचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तब्येतीची विचारपूस केलेली आहे. (Social Media)

'बिग बॉस १६' फेम प्रियांका चहर चौधरीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, नुकतंच तिने तुषार कपूरसोबत एक प्रोजेक्ट साइन केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना सांगितले होते. सोबतच प्रियंकाने रणदीप हुड्डासोबत एक म्युझिक अल्बमही केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT