The Bads Of Bollywood 
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

The Bads Of Bollywood: बुधवारचा दिवस शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबासाठी खास होता. संपूर्ण कुटुंब मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या "बॅड्स ऑफ बॉलीवूड" या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित होते.

Shruti Vilas Kadam

The Bads Of Bollywood: आर्यन खानच्या "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" या वेब सिरिजच्या स्पेशल स्क्रीनिंगला किंग खान हा सर्वात जास्त पापाराझीचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पापाराझी देखील शाहरुखचे फोटो टिपण्यासाठी उत्सुक होते. शाहरुख खानने त्याच्या खास अंदाजने पापाराझींचे मन जिंकले. यावेळी मुलगा आर्यन खानने देखील पापाराझींना खूश केले.

शाहरुख खानने पापाराझींसोबत खास फोटो काढले

कार्यक्रमात शाहरुख खानने पापाराझींना निराश न करता त्याने भरपूर फोटो काढले. यावेळी तो पापाराझींसोबत शाहरुख खान फोटो काढताना आर्यन खान त्याचा फोटोग्राफर झाला होता. त्यावेळी आर्यन खान किंग खान आणि पापाराझींचा ग्रुप फोटो काढले हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी उपस्थित

"द बॅडीज ऑफ बॉलीवूड" या वेब सिरिजच्या स्क्रीनिंगमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आले होते. या यादीत काजोल, अजय देवगण, बॉबी देओल, गौतमी कपूर, मनोज पाहवा, राघव जुयाल, ओरी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा समावेश होता. शाहरुख खानचे अनेक जवळचे सहकारी तसेच, अंबानी कुटुंबातील आकाश अंबानी श्लोक अंबानी आणि राधिका अंबानी या कार्यक्रमात उपस्थित होते.

हे कलाकार या वेब सिरिजमध्ये दिसतील

आर्यन खान दिग्दर्शित "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" या मालिकेत लक्ष्य हिरो आसमानची भूमिका साकारत आहे. बॉबी देओल एका ग्रे भूमिकेत दिसतो, जो हिरोच्या प्रियसीच्या वडिलांची भूमिका साकारतो. मोना सिंग, राघव जुयाल, गौतमी कपूर आणि मनोज पाहवा हे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" ही वेब सिरिज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : तरेंचं न ऐकल्याचा ठाकरेंना पश्चाताप; म्हणाले, '...तर शिवसेना फुटलीच नसती'

Google Maps Vs Mappls: गुगल मॅप्सला विसरून जा! MAPPLS अ‍ॅपमुळे प्रवाशांना करता येणार सूसाट प्रवास, वाचा खास वैशिष्ट्ये

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

कोरोनानंतर 'फ्लू'नं डोकं वर काढलं, 'या' देशातील शाळा अन् डे-केअर सेंटर्स बंद; लॉकडाऊन लागणार?

SCROLL FOR NEXT