एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यनला जामीन; 'या' असतील अटी Saam Tv
मनोरंजन बातम्या

एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यनला जामीन; 'या' असतील अटी

क्रुझवरील पार्टी प्रकरणी अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनाच्या आदेशाची प्रत मुंबई उच्च न्यायालयाने जारी केली आली.

सुरज सावंत

सुरज सावंत

Aryan Khan Case: क्रुझवरील पार्टी प्रकरणी अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनाच्या आदेशाची प्रत मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court जारी केली आली. मिळालेल्या माहितीनुसार, आदेशाची प्रत ही पाच पानांची ही आहे. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील त्याचे सोबती अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमे यांचा एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या आहेत अटी-

- 1 लाख लाचमुचलक्यावर जामीन मंजूर, प्रत्येकी जामीन मंजूर

- असा गुन्हा परत जर नये

- इतर आरोपींशी बोलू नये

- साक्षीरांवर प्रभाव टाकू नये

- देश सोडू नये

- मीडियाची, सिसहल मीडियावर हु बोलू नय

- ncb ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे

- पासपोर्ट special court कडे जमा करावा

- सुनावणीला वेळेत हजर राहावे

-पुराव्यांशी छेडछाड करू नये

- आरोपींना तपास अधिकाऱ्यांना न सांगता मुंबईबाहेर जाता येणार नाही.

काल गुरुवारी (ता. २८) न्यायालयाने आर्यन सहित दोघांचा जमीन अर्ज मंजूर केला. मार्ट कागरपत्रांची पूर्तता, आणि अटी पूर्ण झाल्यावर आर्यनची सुटका होणार असल्याचे वकिलांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार कारागृहातून आर्यांची सुटका आज किंवा शनिवार म्हणजेच उद्या होऊ शकते असे सांगण्यात आलं आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT