Arbaaz Khan and his Girlfriend Giorgia Andriani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Giorgia Andriani Photos: अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने पुन्हा एकदा चाहत्यांना केलं क्रेझी , बोल्ड ड्रेस घालून दिली किलर पोज

जॉर्जियाने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने कार्पेटवर बसून किलर पोज दिल्या आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फिटनेस क्वीन मलायका अरोरासोबत(Malaika Arora) घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अरबाज खान अलीकडेच अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला(Giorgia Andriani) डेट करत आहे. अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी अरबाजपेक्षा २२ वर्षांनी लहान आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्ट मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असतात. जॉर्जिया नेहमीच तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतेच जॉर्जियाने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने कार्पेटवर बसून किलर पोज दिल्या आहे.

जॉर्जिया एंड्रियानीने लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रेड टॉप आणि क्रोशेट पँट परिधान केली असून रेड कार्पेटवर ती अतिशय सेक्सी स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या बॅकग्राउंडमध्ये पिवळा सोफाही ठेवण्यात आला आहे.

या पोस्टमध्ये जॉर्जियाने हॉल्टर नेक क्रॉप टॉप घातला आहे ज्यामध्ये तिचे क्लीवेज दिसत आहे. जॉर्जिया अँड्रियानीचे केस मोकळे सोडले आहेत. तिचा चेहरा अर्धा मागे वळलेला आहे आणि डोळे बंद आहेत. दुसऱ्या चित्रात जॉर्जिया बाल्कनीत उभी आहे.

काही दिवसांपूर्वी जॉर्जियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती शहनाज गिलसोबत जबरदस्त डान्स करताना दिसली होती. शहनाजचा भाऊ शाहबाज याच्या गाण्याच्या लाँच पार्टीमधील हा व्हिडीओ आहे. जॉर्जियाने आता त्याच दिवसासाठी केलेल्या लूकचे फोटो शेअर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT