Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "निक्की - अरबाजवर जी वेळ आली ती ..." अंकितानं संपूर्ण टीमला स्पष्टचं सांगितलं

Bigg Boss Marathi Season 5: निक्की आणि अरबाजच्या भावनिक क्षणानंतर अंकितानं टीमला सावध केलं आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी' हा सीझन प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण या सीझनमधील एका जोडीने मात्र प्रेक्षकांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं आहे. ही जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातील अरबाजचा प्रवास संपला आहे. अरबाजचा प्रवास संपल्याने निक्की मात्र खूप भावूक झालेली पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, निक्कीला अरबाजची खूप आठवण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,"अरबाज तू मला सोडून कुठे गेला आहेस?". पुढे अरबाजच्या नावाचाच कॉफी कप निक्की वापरताना दिसत आहे. निक्की म्हणतेय,"मी घरात तुझ्या नावाचा कप घेतला आहे...पण तुच नाही आहेस आज". जान्हवी पुढे म्हणतेय,"ही राणी पूर्ण हल्ली आहे".

अंकिता म्हणतेय,"आपल्यावरही 'ती' वेळ येणार". 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अंकिता, सूरज, पॅडी आणि डीपी दादा चर्चा करताना दिसत आहे. अंकिता म्हणतेय,"काल निक्की आणि अरबाजवर जी वेळ आली ती आपल्यावरही येणार". डीपी दादा पुढे म्हणतात,"आता दिवस कमी राहिले आहेत".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT