Akanksha Dubey Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Akanksha Dubey Video: मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या व्हिडिओत आकांक्षा खूप आनंदी, 'जस्ट ट्राय' म्हणत शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

Akanksha Dubey Instagram Post: काही तास आधी आकांक्षाने एक व्हिडिओ शेअर केला होता.

Pooja Dange

Bhojpuri Actress Last Video: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केली आहे. बनारस येथील सौमेंद्र हॉटलेमध्ये अभिनेत्रीने गळफास लावून जीवन संपवले. आत्महत्येच्या आधी आकांक्षाने एक व्हिडिओ शेअर केला होता.

अभिनेत्री आकांक्षाचा मृतदेह रविवारी म्हणजे आज गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. तर आत्महत्येच्या काही तास आधी आकांक्षाने एक व्हिडिओ शेअर केला होता.

आकांक्षाने शेअर केलेल्या तिच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये ती एका भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे. तसेच तिने कॅप्शनमध्ये 'जस्ट ट्राय', असे लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री बॅले डान्स करत आहे. कदाचित बॅले ती पहिल्यांदा करत असल्याने तिने जस्ट ट्राय असे कॅप्शन दिले आहे.

तिच्या सोशल मीडियावरील काही जुन्या पोस्ट पहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की, आकांक्षा सॅड पोस्ट शेअर करत आहे. २०२८ साली अभिनेत्रीने भोजपुरी इंडस्ट्रीत पुन्हा पदार्पण केले होते. इंडस्ट्रीत मिळत असलेल्या वागणुकीमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. आकांक्षाने वयाच्या १७व्या वर्षी चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली होती.

आकांक्षा काही वर्षात खूप प्रसिद्ध झाली होती. तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे. वयाच्या २५ व्या वर्षी अभिनेत्रीने तिचे जीवन संपवले आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत. तसेच तिच्या मृत्यूचे वेगवगेळे कारण डसनग्त आहेत.

चित्रपटांव्यतिरिक्त तिने अनेक म्युजिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे. २०२१ साली आलेले आकांक्षाचे गाणे 'तुम जवान हम लाइका' ब्लॉकब्लस्टर झाले होते. आकांक्षाने खेसारी लाल यादवसह 'नाच के मालकिनी' या म्युजिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे. 'भुअरी', 'काशी हिले पटना हिले', 'नमरिया कमरिया में खोस देब' ही आकांक्षाची काही हिट गाणी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT