Aishwarya Narkar Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Narkar Dance: 5 लाख फॉलोअर्स पूर्ण, ऐश्वर्या नारकर यांचा आनंद गगनात मावेना, सुंदरी गाण्यावर केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

Aishwarya Narkar Sundari Song Dance Video: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी संजू राठोडच्या ‘सुंदरी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. पारंपारिक लूकमध्ये केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर नवनवीन गाण्यांचा ट्रेंड सुरू असतो. नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटी या गाण्यांवर रिल्स बनवतात. नुकतंच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी संजू राठोडच्या सुंदरी गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

ऐश्वर्या नारकर आणि अविनाळ नारकर यांनी सुंदरी गाण्यावर ठेका धरला आहे. या डान्सचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पारंपारिक सौंदर्यात या दोघांनी जबरदस्त डान्स केला आहे. ऐश्वर्याने साडी लूक केला आहे. तर अविनाशने कुर्ता परिधान केला आहे. या दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्ही देखील त्यांच्या डान्सचे कौतुक कराल.

नारकर कपल्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांचे ५ लाख युजर्स झाले आहेत त्यानिमित्त त्यांनी सेलीब्रेशन केलं आहे. असं त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Chapati : डब्यात ठेवलेली चपाती ओली होतेय? मग या सोप्या टिप्स वापराच

Cyberattack On Airports: विमानतळांवर सायबर हल्ला; चेक-इन आणि बोर्डिंग सेवा ठप्प;UK-बेल्जियमसह युरोपच्या फ्लाइट रद्द

पेरूचे भाव गडगडले, शेतकऱ्यांचे गणित कोलमडले; पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात|VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यातील अंबड तालुक्यातील बळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस

Pune Accident : नियंत्रण सुटलं, डंपर थेट घरात शिरला; ऐनवेळी चालकाने स्टेरिंग फिरवली अन्...

SCROLL FOR NEXT