Shruti Vilas Kadam
आर्यन खानच्या “डेब्यू” सीरिज ‘बॅड्स ऑफ बॉलीवुड’चा प्रीमियर मुंबईतील NMACC मध्ये झाला.
या इव्हेंटमध्ये ब्राझिलियन मॉडेल व अभिनेत्री लारिसा बोनेसीही उपस्थित होती.
मीडिया रिपोर्टनुसार ती आर्यन खानची गर्लफ्रेंड आहे.
लारिसा बोनेसीचा जन्म २८ मार्च १९९४ रोजी ब्राझिलमध्ये झाला आहे आणि तिने चीन, हॉंगकॉंग, थायलंड यांसारख्या देशांमध्ये देखील काम केले आहे.
तिने २०११ मध्ये मुंबईत येऊन काम करण्यास सुरुवात केली.
लारिसाचे फिटनेस, मेकअप, स्टाईल फॅशनसाठी फॅमस आहे.
ती फक्त वेस्टर्न कपड्यांमध्येच नव्हे तर भारतीय पारंपरिक वेशभूषेतदेखील उत्तम दिसते.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की तिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून पुन्हा तिच्या आणि आर्यनच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली आहे.