Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्वचा ड्राय होते कारण थंड व हवा कमी असते.
रात्री झोपायच्या आधी चेहरा नीट स्वच्छ करून नारळाचं तेल, बादामाचा तेल, ऑलिव्ह ऑइल, आर्गेन ऑइल, एवोकाडो ऑइल हे तेलं लावावे
ही तेलं त्वचेची मऊ राखण्यात, पोषण देण्यात, आणि त्वचेला “मुलायम व चमकदार” बनवण्यात मदत करतात.
या तेलांमध्ये एंटीऑक्सिडंट्स व विटामिन-ई असतात, जे त्वचेला सूर्यप्रकाशातील हानिकारक किरणांपासून संरक्षण करतात.
तेल वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावा, म्हणजे त्वचेला कोणतीही प्रतिक्रीया होणार नसल्याची खात्री करता येईल.
फार जास्त तेल लावू नये. थोड्या प्रमाणात हलक्या हातांनी चेहरा मसाज करावा.
सतत हे तेल रात्री वापरल्यास (सुमारे ३० दिवस) त्वचा अधिक पोषित, ग्लोइंग आणि नाजूक होण्याची शक्यता वाढते