Ved Movie Update  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ved Movie: 'वेड' नव्या रुपात, 20 जानेवारीला 'या' बदलांसह चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

'वेड' चित्रपटामध्ये अनुभवा सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाची जादू नव्या रूपात.

Pooja Dange

Riteish-Genelia New Song From Ved Movie: 'वेड' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटामध्ये बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. हे माही नाही तर खुद्द रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख त्याच्या इन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला होता. या विडिओ रितेश आणि शुभंकर तावडेने मिळून चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटामध्ये बदल होणार असल्याचे सांगितले होते. प्रेक्षकांना चित्रपटामध्ये श्रवणी आणि सत्याचे (रितेश आणि जेनेलिया) यांचे रोमँटिक गाणे पाहायचे आहे. त्यामुळे रितेशने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटामध्ये बदल करायचा निर्णय घेतला.

जेनेलियाने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटामध्ये झालेले बदल शेअर केले आहेत. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, अनुभवा सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाची जादू नव्या रूपात. या जेनेलियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये गाण्यांमध्ये रितेश आणि जेनेलिया यांचे लग्न दाखविण्यात आले आहेत. तसेच हा बदल २० जानेवारीपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

'वेड' चित्रपट रितेश आणि जेनेलियासाठी खूप खास आहे. त्या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तर जेनेलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या दोघांच्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडून नवीन नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. आता हे नवीन गाणं प्रेक्षकांना अजून चित्रपटाकडे ओढणार यात शंकाच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: जेव्हा प्रत्येकाला पराभवाची अपेक्षा असते, तेव्हाच विजयाचा खरा आनंद होतो, चाणक्यांनी सांगितला याचा अर्थ

Bharat Taxi Service: भारत टॅक्सी सेवा आजपासून सुरू, किती किमीपर्यंतच्या प्रवासासाठी किती भाडे द्यावे लागेल? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update : मुकेश शहाणे अपक्ष निवडणूक लढवणार

Switzerland Resort: नवीन वर्षाच्या जल्लोषादरम्यान रिसॉर्टमध्ये दहशतवादी हल्ला? पोलिसांचा धक्कादायक खुलासा; स्फोटात ४० जणांचा मृत्यू, थरारक Video व्हायरल

ऐन निवडणुकीत रक्तरंजित थरार! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून

SCROLL FOR NEXT