Ravi Tondon And Raveena Tondon Instagram/@officialraveenatandon
मनोरंजन बातम्या

रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडनबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडनबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले आहे. रवीना टंडनने सोशल मीडियावर एक पोस्ट जारी करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांचे काही फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले - 'तू नेहमी माझ्यासोबत चालशील, मी नेहमीच तुझीच असेन, मी कधीही सोडणार नाही. लव्ह यू बाबा. मिळालेल्या माहितीनुसार, रवी टंडन यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. (Ravi Tandon Passed Away)

रवी टंडन हे चित्रपटसृष्टीतील एक मोठा चेहरा होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. या चित्रपटांमध्ये 'खेल खेल में', 'अनहोनी', 'नजराना', 'मजबूर', 'खुद-दार' आणि 'जिंदगी' यांचा समावेश आहे. 17 फेब्रुवारी 1935 रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यांचा जन्म आग्रा येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. रवीने वीणा टंडनशी लग्न केले. यानंतर त्यांच्या घरी राजीव आणि रवीना यांचा जन्म झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT