Tv Actress Mouni ROY  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mouni Roy New Business: मौनी रॉयनं अभिनय सोडलं?, अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय; चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक

नुकताच मौनीने एका नवीन व्यवसाय आहे. सोशल मीडियावर मौनीने याबाबतची माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tv Actress Mouni Roy: अभिनेत्री मौनी रॉय तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलमुळे कायमच लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावर मौनी हटके स्टाईलमध्ये फोटो पोस्ट करत असते. नुकतेच मौनीने एक नवीन पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री मौनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिला फॉलो करणाऱ्याची मोठी संख्या आहे. वैयक्तिक असो व्यावसायिक प्रत्येक अपडेट मौनी तिच्या चाहत्यासोबत शेअर करत असते. नुकताच मौनीने एका नवीन व्यवसाय आहे. सोशल मीडियावर मौनीने याबाबतची माहिती दिली आहे. (Entertainment Marathi News)

मौनी रॉयने अगदी कमी वेळात मनोरंजनविश्वात आपलं नाव केलं आहे. टेलिव्हिजन विश्वातून मौनीने तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. सध्या मौनी यशाच्या शिखरावर आहे. मौनीने मुंबईतील अंधेरी येथे नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचं उद्घाटन झालं आहे. या उद्घाटन सोहळ्याला अनेक सेलिब्रिटीं देखील उपस्थित होते.

सोशल मीडियावर(Social Media) मौनीने उद्घाटनाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये मौनी रॉय पती सूरज नांबियार सोबत आनंद व्यक्त करताना दिसते स्वत: अभिनेत्रीने या पदार्थाचा आस्वाद घेतला आहे. मौनीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Mouni Roy Husband

मौनीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2007 मध्ये लोकप्रिय टीव्ही शो (Tv Show) 'क्योंकी सास भी कभी बहू थी' पासून केली. त्यानंतर ती कस्तुरी, देवों के देव महादेव, , 'नागिन', 'कस्तूरी', 'जुनून', 'ऐसी नफरत तो कैसा इश्क' अशा अनेक मालिकांमधुन ती घराघरात प्रसिद्ध झाली. 'देवों के देव महादेव'मधील मौनीच्या सतीच्या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली. पण खरी ओळख तिला 'नागिन' नतंर मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT