टायगर श्रॉफच्या डोळ्याला काय झालं? फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न Saam Tv
मनोरंजन बातम्या

टायगर श्रॉफच्या डोळ्याला काय झालं? फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन सध्या त्यांच्या आगामी 'गणपथ' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत`. दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहिल्यानंतर चाहते खुश झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या त्यांच्या आगामी 'गणपथ' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत`. दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहिल्यानंतर चाहते खुश झाले आहेत. दोघेही सध्या यूकेमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. टायगर अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांसोबत त्याचे फोटोज शेअर करत असतो. अलीकडेच टायगरने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहते त्याच्याबद्दल काळजी करत आहेत. या फोटोला पाहून तो लवकरात लवकर पूर्वीसारखा बरा व्हावा, अशी लोक प्रार्थना करत आहेत.

चित्रपटाच्या शूटींगदरम्यान टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) अपघात झाला होता. टायगरने डोळ्याला झालेल्या दुखापतीचा फोटो इन्स्टाच्या स्टोरीवर शेअर केला आहे. ते पाहिल्यावर टायगर श्रॉफच्या एका डोळ्याला झालेली दुखापत स्पष्टपणे दिसून येत आहे. अपघातामुळे त्याचा डोळा सुजला आहे. डोळ्यात काळ्या-निळ्या रंगाचा झाला आहे असे दिसून येत आहे.

टायगरने जखमी डोळ्याचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आणि लिहिले – Shit happens #ganapath final countdownnn. अभिनेत्याचे हे छायाचित्र पाहिल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

tiger shroff

23 डिसेंबर 2022 रोजी 'गणपत' प्रदर्शित होणार;
'गणपत: भाग 1' प्रदर्शित होईल त्यानंतर तो ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होईल. विकास बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात टायगर बॉक्सरची भूमिका साकारत आहे. त्याच्या वडिलांचे पात्रही बॉक्सर म्हणून दाखवले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT