Abhishek Bachchan Movie Ghoomer Review Twitter
मनोरंजन बातम्या

Ghoomer Box Office Collection: 'गदर 2' च्या यॉर्करमुळं अभिषेक बच्चनचा 'घुमर' क्लीनबोल्ड; बॉक्स ऑफिसचा गल्ला हवा तसा भरलाच नाही!

Ghoomer 1st Day Collection: अभिषेक बच्चनच्या 'घुमर'ची रिव्ह्युव्ह जरी चांगले मिळाले असले तरी गदर २ पुढे या चित्रपटाचं टिकाव लागला नाही.

Pooja Dange

Abhishek Bachchan Ghoomer Collection:

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा 'घुमर' चित्रपट काल म्हणजे १८ ऑगस्टला प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांचे चित्रपटाला चांगला रिव्ह्युव्ह केले. सेलिब्रिटींनी चित्रपटाचे खूप कौतुक केले. परंतु बॉक्स ऑफिसवर 'घुमर' जादू कमी पडली.

बॉक्स ऑफिस आधीच 'गदर २' या चित्रपटाने कब्जा केला आहे. तर अक्षय कुमारचा 'ओमायगॉड' चित्रपट देखील त्याचे स्थान टिकवून आहे. त्याचसोबत विविध भाषेतील अनेक उत्तम चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाले आहेत. या सगळ्यात अभिषेक बच्चनच्या 'घुमर'ची सुद्धा प्रदर्शित झाला.

अभिषेक बच्चनच्या 'घुमर'चा रिव्ह्युव्ह जरी चांगले मिळाले असले तरी गदर २ पुढे या चित्रपटाचं टिकाव लागला नाही. 'घुमर'ची कथा खूप सुंदर आहे, दिग्दर्शकजननी ती खूप छान मंडळी आहे, कलाकारांनी देखील जीव ओतून काम केले आहेत, असे असूनही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

'घुमर'चे पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. सैकनिल्क अर्ली ट्रेंडनुसार 'घुमर'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फक्त ८५ लाखांचे कलेक्शन केले आहे.

बॉक्स ऑफिसवर सध्या गदर २ चा जागावाजा आहे. तर अक्षय कुमारचा चित्रपट ओएमजी २ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून संथ गतीने कमाई करत आहेत. या दोन चित्रपटामध्ये अडकलेल्या 'घुमर'चा बॉक्स ऑफिसवर टिकाव लागणे कठीण आहे. (Latest Entertainment News)

'घुमर' चित्रपटाची कथा

'घुमर' चित्रपट एका भारतीय महिला क्रिकेटपटूवर आधारित आहे. तिला भारतीय संघातुन खेळायचे आहे. परंतु तिच्या जीवनात अनेक अडथळे आहेत. संघात स्थान मिळाल्यानंतर तिचा अपघात होतो. आहि चित्रपटाची कथा आहे.

या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, शबाना आझमी, अंगद बेदीसह अनेक कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT