A R Rahman  Saam tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday A R Rahman: इंडस्ट्रीत येण्यापूर्वी 'ए आर रहमान' ने बदललं नाव, तुम्हाला माहित आहे का कारण?

Why A R Rahman Changed Her Name : ए. आर. रहमान आपल्या गाण्यांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फार कमी माहिती आहे.

Manasvi Choudhary

ए. आर. रहमान आज आपला ५७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. ए. आर. रहमान आपल्या गाण्यांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फार कमी माहिती आहे. ए आर रहमान हे नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. ए आर रहमानच्या सुमधूर आवाजाचे असंख्य चाहते आहेत. रहमानने त्याच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.

ए आर रहमानचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला. मात्र अनेक वर्षांनी ए आर रहमान धर्म बदलला. ए आर रहमानचं खरं नाव दिलीप कुमार आहे. लहानपणीच ए आर रहमानने त्याचं नाव देखील बदललं आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घ्या.

हिंदू कुटुंबात जन्मलेल्या ए आर रहमान धर्मांतर केल्याने चांगलाच चर्चेत राहिला होता. त्याने वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्म स्विकारला. ए आर रहमानच्या लहान बहिणीची तब्येत बिघडली. अनेक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनीही जगण्याची आशा सोडली होती. यानंतर बहिणीसाठी ए आर रहमाननी अनेक मंदिरे, मशिदींमध्ये जाऊन प्रार्थना केली. मात्र तेव्हा एका सूफी संताने तिला बरे केले त्यावेळेपासून ए आर रहमानने कुटुंबासह इस्लाम धर्म स्विकारला.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT