yavatmal city police charged three in hiting case Saam Digital
क्राईम

Yavatmal शासकीय रुग्णालयातील सुरक्षारक्षकास मारहाण, परस्पर विराेधी तक्रार दाखल; तिघांवर गुन्हा नाेंद

सुरक्षारक्षका विरुद्ध कैलास ढोरे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तसेच सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal News :

यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सुरक्षारक्षकास मारहाण केल्याचा प्रकार घडला हाेता. सुरक्षारक्षकास मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समाेर आले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांवर यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात (yavatmal city police station) गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

उंदीर मारण्याच्या गोळ्या प्राशन केल्याने उपचारासाठी रुग्णाला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. गेट जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाने मुलीसह तिच्या आईला सोडले.

यावेळी कैलास ढोरे यांना रक्षकास अडविले. कैलासने मला आत जाऊ द्या असे म्हटले असता नकार देत कॉलर पकडून त्यास सुरक्षारक्षकाने मारहाण केल्याचे कैलासने म्हटले. मुले धावत आल्यानंतर सुरक्षारक्षकास जाब विचारला असता त्यांनी मारहाण केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरक्षारक्षका विरुद्ध कैलास ढोरे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तर सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Moon 2025: आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ब्लड मूनची अद्भुत दृश्यं पाहण्याची संधी

Baaghi 4 vs The Bengal Files : टायगर श्रॉफ की पल्लवी जोशी वीकेंडला कोणी मारली बाजी? 'बागी ४'नं शनिवारी कमावले 'इतके' कोटी

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

SCROLL FOR NEXT