Satara News, KTM Gang Saam Digital
क्राईम

Satara News, KTM Gang: धुमस्टाईलने गुजरातपर्यंत टाकायचे दरोडा, KTM गँगच्या सातारा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Satara News, KTM Gang: महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये धुमस्टाईलने दरोडे टाकून धुमाकूळ घातलेल्या केटीएम गँगला सातारा पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी ५ दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Satara News, KTM Gang

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये धुमस्टाईलने दरोडे टाकून धुमाकूळ घातलेल्या केटीएम गँगला सातारा पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी ५ दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 103 तोळे सोने, 5 किलो चांदी आणि एक बाईक असा 70 लाख 4 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांनी सातारा जिल्ह्यातील मेढा, मल्हारपेठ, वाई, सातारा तालुका, बोरगाव,खंडाळा, शिरवळ, भुईंज, वाठार, उंब्रज आणि वडुज या भागात 27 घरफोड्या केल्याची कबुली दिली. या KTM गँगने सातारा,पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याबरोबरच कर्नाटक आणि गुजरातमध्येही अनेक दरोडे घातले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Weather Update: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT