Pradeep Sharma  Saam Tv
क्राईम

Pradeep Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Income Tax Department : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकलीय. आयकर विभागाने प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकलीय.

Bharat Jadhav

(सचिन गाड, मुंबई)

Income Tax Raid At Pradeep Sharma Andheri House :

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकलीय. आयकर विभागाने प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकलीय. माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवे प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घराव आयकर विभागाने ही कारवाई केलीय.(Latest News)

शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी येथील घरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी झाडाझडती घेतली. छाप्यामध्ये नेमकं काय हाती लागलं याची माहिती मिळू शकलेली नाही. मनसुख हिरण हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी जिलेटिननं भरलेली एक एसयूव्ही कार मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीजवळ आढळली होती. अँटिलियावर जवळ सापडलेल्या एसयूव्ही कार मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यानंतर मनसुख हिरेन याची हत्या झाली होती. हिरेन याची हत्या करण्यात प्रदीप शर्मा यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मदत केली होती.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रीय तपास संस्थेनं या प्रकरणाचा छडा लावत जून २०२१ मध्ये शर्मा यांना अटक करण्यात आली होती. अंबानी कुटुंबीयांना धमकावण्याच्या कटात सहभागी असलेल्या मनसुख हिरेनला संपवण्यासाठी सचिन वाझे याला प्रदीप शर्मानं साथ दिल्याचा एनआयएचा दावा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT