govind shinde saam tv
क्राईम

Yavatmal Crime News : चाकूने भोकसून उमरखेड येथे युवकाचा खून, दाेघे पाेलीसांच्या ताब्यात

पाेलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात जेवण करण्याच्या कारणावरून एका युवकाचा खून झाल्याची आज (बुधवार) सकाळी घटना समाेर आली. या घटनेमुळे उमरखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

यवतमाळच्या उमरखेड येथे गोविंद शिंदे (वय 28) या युवकाचा क्षुल्लक कारणावरुन रात्रीच्या सुमारास चाकूने भोकसून खून झाला. यानंतर काहींनी या घटनेची माहिती पाेलीसांना दिली. पाेलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक चाैकशीत हा खून घर शेजारील काहींनी केल्याची माहिती पाेलीसांच्या समाेर आली. त्यानूसार पाेलीसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. यामधील आणखी एका संशयिताचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT