Gondia Crime News Saam Digital
क्राईम

Gondia Crime News: 'तुमच्या घरात गुप्तधन आहे, काढून देतो' अशी बतावणी करत 7 लाखांची फसवणूक

Gondia Crime News: तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो, अशी बतावणी करत गोंदिया जिल्ह्यातील खुर्शीपार येथील एका वृद्धाची 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gondia Crime News

तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो, अशी बतावणी करत गोंदिया जिल्ह्यातील खुर्शीपार येथील एका वृद्धाची 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी देवरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यावरून गोंदिया पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. गोकुल गहेलोद (45) गुड्डू गहेलोद (28, बुटिबोरी, नागपूर) अशी त्यांची नावे असून दोघेही जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करतात. दोन्ही आरोपींना पालघर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कराडला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅंनर फाडले

Rahul Gandhi: 'राहुल गांधी चर्चेपासून पळू नका...', सत्ताधारी आक्रमक, संसद परिसरात काढला मोर्चा

बाजारात जाण्याची गरज नाही! घरच्या घरी कुंडीमध्ये उगवतील अशा ५ भाज्या; आजच सुरू करा किचन गार्डनिंग!

PM SVANidhi Yojana : फेरीवाल्यांसाठी खुशखबर! मिळणार ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड; 50 दिवस व्याज नाही

फ्लॅट मालकांसाठी मोठी बातमी! भाडेकरूने नियम मोडला तर दंड कोणाला भरावा लागणार? सोसायटीचा नियम ऐकून उडेल झोप

SCROLL FOR NEXT