Dhule News  Saam Digital
क्राईम

Dhule News : धुळे जिल्हा पोलीस दलाचे मध्यरात्री ऑल आऊट मिशन; मोठा शस्त्र साठा जप्त

Dhule Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मध्यरात्री अचानक ऑल आऊट मिशन राबविण्यात आले. जिल्हाभरातील जवळपास 45 ठिकाणी मध्यरात्री छापेमारी करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Sandeep Gawade

भूषण अहिरे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मध्यरात्री अचानक ऑल आऊट मिशन राबविण्यात आले. या ऑल आऊट मिशनच्या माध्यमातून धुळे जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरातील जवळपास 45 ठिकाणी मध्यरात्री छापेमारी करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्याचबरोबर अवैधपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर सात जणांकडून सहा तलवार व एक खंजीर पोलिसांनी जप्त केली आहे.

त्याच बरोबर गावठी दारूचे जिल्हाभरात जवळपास 11 अड्डे पोलिसांनी उध्वस्त केले आहे, तर 4 ठिकाणी जुगार अड्ड्यांवर देखील पोलिसांनी छापेमारी पोलिसांनी केली आहे, तर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव घालणाऱ्या पाच जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून 63 जणांवर समन्स वारंट कारवाई करण्यात आली आहे, पोलीस प्रशासनाच्या या ऑपरेशन ऑल आउट मुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT