case filed on 19 four arrested in sand theft 1 crore 72 lakh material seized near amravati Saam Digital
क्राईम

Amravati : अवैध रेती उपसा प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल, चाैघे अटकते; 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त

या कारवाई केलेल्या रेती घाटात मोठ्या प्रमाणावर याच आरोपींनी रेती चोरली आहे. इतरही रेती घाटात चोरी होत असल्याने त्या ठिकाणी देखील कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील परतोडी रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असल्याने स्थानिक ग्रामीण शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. यात 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त करत घाट मालकासह 19 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करत चार जणांना अटक केली. (Maharashtra News)

या मध्ये आठ ट्रक, दोन ट्रॅक्टर, दोन पोकलेनसह साहित्य पोलिसांनी जप्त केले. नियमबाह्य रीतीने रेती चोरून दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूलाची वाट रेती तस्कर लावतात. आता मात्र या कारवाईमुळे रेती माफियात खळबळ उडाली आहे.

या कारवाई केलेल्या रेती घाटात मोठ्या प्रमाणावर याच आरोपींनी रेती चोरली आहे तर इतरही रेती घाटात चोरी होत असल्याने त्या ठिकाणी देखील कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सापळा रचत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT