PM Kisan Samman Nidhi Yojana  Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojna Update : पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Farmers News : जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता पाठवला जाऊ शकतो.

साम टिव्ही ब्युरो

PM Kisan Yojna : पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दरवर्षी 6 हजारांची मदत केली जाते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हप्ते मिळाले आहे. आता शेतकरी 14 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ताज्या अपडेटनुसार, जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता पाठवला जाऊ शकतो. सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Finance News)

लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होणार

14 व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते. अनेक राज्यांत जमिनीच्या नोंदी पडताळणीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत या यादीतूनही मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना कमी केले जाऊ शकते. अशा लोकांना सरकारकडून पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवल्या जात आहेत. (Latest Marathi News)

पैसे परत न करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ई-केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना पुढील हप्त्या मिळणार नाही. (Breaking News)

ई-केवायसी कसं कराल?

  • www.pmkisan.gov.in वर जा, होम पेज ओपन होईल.

  • त्यानंतर E-KYC च्या पर्याय निवडा.

  • यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा.

  • आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका.

  • यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.

  • ओटीपी टाकल्यानंतर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT