What's app News Saam TV
बिझनेस

Whats App युझर्ससाठी आनंदाची बातमी, प्रेमी जोडप्यांसाठी चॅटिंग झालं सोपं

Whats App: व्हॉट्सअॅपने लिस्ट्स नावाचं नवं फीचर्स सुरू केलय. यामुळे कॅटेगरी बेसवर चॅटला सिस्टेमॅटिक बनवण्यात आलंय.

Bharat Jadhav

व्हॉट्सअॅपने युझर्ससाठी एक आनंदाची बातमी दिलीय. युझर्सला चॅट करणं सोपं व्हावं यासाठी चॅटसाठी एक फीचर्स सुरू केलंय. याला लिस्ट असं नाव देण्यात आलंय. युझर्स आपली चॅटिंग कॅटेगरीत विभागू शकतील, यासाठी हे फीचर तयार करण्यात आलंय. चॅट फिल्टर फीचर लोकांना आवडल्यानंतर व्हॉट्सअॅपने हे नवी फीचर आणलंय.

लिस्ट फीचरच्या मदतीने युझर आपल्या मनानुसार कॅटेगरी तयार करू शकतील. जसे की, फॅमिली, वर्क, किंवा फ्रेंड्स मधील चॅट वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतील. यामुळे चॅट करणं सोपं होणार आहे, युझर्स स्क्रोल करून सहगत्या आपल्या कॅटेगरीतील चॅट शोधू शकतील.

कसा कराल उपयोग

दरम्यान ही यादी बनवणं म्हणजेच लिस्ट बनवणं खूप सोपं आहे. यासाठी चॅट टॅब मध्ये आयकॉनवर टॅप करून आपली लिस्ट बनवू शकतात. नाव बदलू शकतात किंवा नवी कॉन्टॅटमध्ये जोडू शकतील. लिस्ट फीचर ग्रुप आणि वन-ऑन- वन चॅट दोघांसाठी उपलब्ध आहे. यामुळे युझर्स आपल्या गप्पा मॅनेज करण्यास मदत करेल.

अॅप वापर करणं आहे सोपं

लिस्टसह तुम्ही सर्व चॅट सुधारित पद्धतीने करू शकता. हे अॅप वापरणं खूप सोपं आहे. जर कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल तर हे फीचर्स त्यांच्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. कारण तुम्ही तुमचा खास व्यक्तीची चॅट वेगळी ठेवू शकतात. दरम्यान हे फीचर सर्वच युझरकडे आले नाहीये. पण हळूहळू सर्व युझर्सला याचा लाभ मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

England Playing XI : भारताविरोधात तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'धारदार' गोलंदाजाची एन्ट्री

Maharashtra Live News Update : महाडच्या बाजार पेठेत माकडांचा वावर

Dum Aloo: घरच्या घरी पाहुण्यांसाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल दम आलू

Pune Crime : लग्नाच्या आणाभाका देऊन शारीरिक संबंध, प्रेग्नेंट राहिल्यावर रबडीमधून गर्भपाताची गोळी; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT