UPSC Success Story Saam Tv
बिझनेस

UPSC Success Story: जिद्द! सलग चारवेळा अपयश, हार मानली नाही, पाचव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; प्रयागराजची शक्ति दुबे देशात पहिली

UPSC Topper Shakti Dubey Success Story: काल यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत प्रयागराजी शक्ति दुबे देशातून पहिली आली आहे. तिने पाचव्या प्रयत्नात यश मिळवले आहे.

Siddhi Hande

काल यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत प्रयागराजची शक्ती दुबे (UPSC Topper Shakti Dubey) ही देशातून पहिली आली आहे. तिच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.शक्ति दुबेच्या यशाने तिच्या कुटुंबियांना आनंद झाला आहे.शक्ति दुबे (Shakti Dubey) प्रयागराजच्या रहिवासी आहे.

शक्ति दुबे यांनी पाचव्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. शक्ती यांना दोनदा अपयश मिळाले तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सतत प्रयत्न केले त्यानंतर त्यांना हे यश मिळवले आहे. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात फक्त २ गुणांमुळे शक्ति दुबेचं सिलेक्शन झालं नव्हती.यामुळे त्या खूप खचल्या होत्या. परंतु त्यांनी हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न केले अन् पाचव्या प्रयत्नात यश मिळवले.

शक्ती दुबे यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी कॉलेजमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. शक्ति या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र कुमार दुबे असं आहे. शक्तिचे वडिल उत्तर प्रदेश पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांचेस सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यांनी संपूर्ण देशात पहिली रँक मिळवली आहे.

शक्ती दुबे यांनी इलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी कॉलेजमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. शक्ति या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र कुमार दुबे असं आहे. शक्तिचे वडिल उत्तर प्रदेश पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांचेस सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यांनी संपूर्ण देशात पहिली रँक मिळवली आहे.

शक्तिने १२वीपर्यंतचे शिक्षण सेंट मे कॉन्व्हेंट स्कूल घुरपूर येथून केले. त्यानंतर अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून बी.एस.सी डिग्री प्राप्त केली. यानंतर बायोकेमिस्ट्रीध्ये मास्टर्स केले.

शक्तिने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची (UPSC)तयारी केली. यासाठी ती दिल्लीला शिफ्ट झाली. यानंतर कोविड सुरु झाला. त्यामुळे ती पुन्हा प्रयागराजला गेली. तिथे तिने खूप अभ्यास केला. त्यानंतर कोविड संपल्यावर पुन्हा एक दिल्लीला आली आणि अभ्यास केला. तिच्या या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT