बिझनेस

Upcoming 7 Seater Suv's: कार घ्यायचा विचार करताय? लवकरच येत आहेत 7 सीटर फॅमिली कार

Upcoming 7 Seater Suv: वाहन उत्पादनात टोयोटा ही आघाडीची कंपनी आहे. टोयोटा कंपनी ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनी लवकरच 7 सीटर एसयूव्ही लाँच करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Toyota Upcoming 7 Seater Suv:

वाहन उत्पादनात टोयोटा ही आघाडीची कंपनी आहे. टोयोटा कंपनी ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनी लवकरच 7 सीटर एसयूव्ही लाँच करणार आहे. या वर्षीत कंपनी अनेक कार लाँच करणार आहे. त्यात अनेक 7 सीटर कारचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला भारतात लाँच होणाऱ्या 7 सीटर कारची माहिती देणार आहोत. (Latest News)

Toyota Urban Cruiser Hyryder

टोयोटा कंपनी लवकरच Urban Cruiser Hyryder कार लाँच करणार आहे. या कारमध्ये खूप जास्त स्पेस देण्यात येणार आहे. या कारमध्ये 1.5 लीटर मिल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात येऊ शकते. ही नवीन कार सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 5 सीटर एसयूव्हीप्रमाणेच व्हीलबेससह लाँच केली जाऊ शकते.

Toyota New Gen Fortuner

टोयोटाने नवीन जनरेशन फॉर्च्युनर एसयूव्हीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. ही कार २०२४ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. न्यू जनरेशन टॉयोटा फॉर्च्युनरमध्ये TNGA-F आर्किटेक्चरवर डिझाइन आणि विकसित केली जाईल. हे सध्या लँड क्रूझर 300, लेक्सस LX500d आणि नवीन टॅकोमा पिकअपसह अनेक जागतिक मॉडेलसाठी वापरली जाते. ही कार ICE आणि हायब्रिडसह अशा अनेक इंजिन पर्यायांसह बाजारात उपलब्ध होईल. या कारमध्ये 48-व्होल्ट सौम्य हायब्रिड सेटअपसह 2.8-लिटर टर्बो डिझेल इंजिन देखील मिळेल.

Toyota Corolla Cross

7-Seater Toyota Corolla Cross

टोयोटा कंपनी अजून एक 7 सीटर एसयूव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. Toyota Corolla Cross एसयूव्ही TNGA-C प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. ही कार 2.0 लीटर हायब्रिड पेट्रोल इंजिनसह बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT