Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

पाडव्याआधी सोनं झालं स्वस्त, तोळ्यामागे इतक्या रूपयांनी घसरलं, वाचा 22k, 24k गोल्डचे दर

22K vs 24K gold difference : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोनं प्रति तोळा ₹330 ने स्वस्त झालं असून 22K आणि 18K सोन्याचे दरही कमी झाले आहेत. मुंबई, दिल्ली, पुणेसह देशभरातील ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

22K 24K gold price : गुढीपाडव्याच्या आधी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. आखाती देशात युद्धाचा भडका उडालाय, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ३३० रूपयांनी घसरली आहे. मुंबई, पुण्यापासून दिल्ली आणि जळगावपर्यंत सोन्याच्या किंमतीत आज बदल झाला आहे. पाहूयात आज देशभरातील सोन्याचे दर काय आहेत? 22k, 24k आणि 18k सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घेऊयात...

भारतामध्ये सोन्याचे दर काय? (Gold Rate Today)

मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. पण आज मार्केट उघडताच सोन्याचं दर घसरले. २४ कॅरेट सोन्याची किंमत 15,775 रूपयांवर आली. यामध्ये ३३ रूपयांची घसरण झाली. २२ कॅरेट सोन्याची किंमत ३० रूपयांनी घसरून प्रति ग्रॅम 14,460 रूपये इतकी झाली. तर १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम २५ रूपयांनी घसरून 11,831 रुपये झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,५७,७५० रुपये झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत यामध्ये ३३० रूपयांची कपात नोंदवण्यात आली. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४४,६०० इतक झाली असून मंगळवारच्या मार्केट रेटपेक्षा ₹३०० ने कमी आहे.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर -

मुंबई (Mumbai)

18K: ₹11,831

22K: ₹14,460

24K: ₹15,775

दिल्ली (Delhi)

18K: ₹11,872

22K: ₹14,506

24K: ₹15,824

चेन्नई (Chennai)

18K: ₹12,240

22K: ₹14,570

24K: ₹15,895

कोलकाता (Kolkata)

18K: ₹11,831

22K: ₹14,460

24K: ₹15,775

बेंगळुरू (Bangalore)

18K: ₹11,831

22K: ₹14,460

24K: ₹15,775

हैदराबाद (Hyderabad)

18K: ₹11,831

22K: ₹14,460

24K: ₹15,775

अहमदाबाद (Ahmedabad)

18K: ₹11,862

22K: ₹14,496

24K: ₹15,814

केरळ (Kerala)

18K: ₹11,831

22K: ₹14,460

24K: ₹15,775

पुणे (Pune)

18K: ₹11,831

22K: ₹14,460

24K: ₹15,775

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने महागाई भत्ता वाढवला, ३२ सरकारी कंपन्यांचा पगार इतका वाढणार

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

पावसाळ्यात झुरळांचा त्रास वाढलाय? घरातून कायमचे हाकलण्यासाठी लगेचच करा 5 सोपे उपाय

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

SCROLL FOR NEXT