Gold Silver Price Saam TV
बिझनेस

Gold Price Today: निवडणूकीच्या धामधूमीत सोन्याचं महागाईला मत; पाहा काय आहे आजचा सोन्याचा भाव?

Gold Price Today: कालच्या तुलनेत आज सोनं प्रति 10 ग्रॅम 700 रुपयांनी महागलं असल्याची असल्याची माहिती आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव वाढल्यामुळे लोकं काहीसे चिंतेत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या भावात घट पाहायला मिळाली होती. तर आज, कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलंय. कालच्या तुलनेत आज सोनं प्रति 10 ग्रॅम 700 रुपयांनी महागलं असल्याची असल्याची माहिती आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव वाढल्यामुळे लोकं काहीसे चिंतेत आहेत.

मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 77,200 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रुपये इतका आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याचा भाव 3600 रुपयांनी घसरला होता, मात्र आता सोन्याचा भाव वाढू लागला आहे.

काय आहे आजच्या दिवशी चांदीचा भाव?

एक किलो चांदीचा दर 91,600 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज त्यात सुमारे 1000 रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी चांदीचा भाव 1,500 रुपयांनी वाढून 93,500 रुपये किलो झाला होता.

विविध शहरांतील १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

मुंबई

22 कॅरेट सोनं - 70,660 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,080 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 70,660 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,080 रुपये

लखनऊ

22 कॅरेट सोनं - 70,810 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,230 रुपये

जयपूर

22 कॅरेट सोनं - 70,810 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,230 रुपये

नवी दिल्ली

22 कॅरेट सोनं - 70,810 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,230 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मनोरंजन विश्वाला पुन्हा धक्का; तरुण अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू

धक्कादायक! सख्ख्या मामानं भाचीला लोकलमधून ढकललं, ट्रॅकवर रक्ताच्या थारोळ्यात पडली

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांचा अर्ज वैद ठरला

Abdominal Symptoms: पोटदुखी अचानक वाढलीये? कॅन्सरचा असू शकतो धोका, वाचा तज्ज्ञांचे मत

Kobi Pakoda Recipe: थंडीच्या दिवसात संध्याकाळच्या नाश्त्याला खा कुरकुरीत कोबीची भजी, एकदा खाल तर खातच राहाल

SCROLL FOR NEXT