Subhadra Yojana Saam Tv
बिझनेस

Subhdra Yojana: खुशखबर! महिलांना मिळणार ५०,००० रुपये, जाणून घ्या सुभद्रा योजनेबद्दल

Subhdra Yojana: ओडिशा सरकारने महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर वर्षी १०००० रुपये मिळणार आहेत. या योजनेत कोण कोण लाभ घेऊ शकतो, जाणून घ्या.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना महिलांसाठी आहेत. महिलांसाठी सुभद्रा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना वर्षााला १०००० रुपये मिळणार आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे.

ओडिशा सरकारने महिलांसाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात.या योजनेत महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. (Subhadra Yojana)

सुभद्रा योजना महिलांसाठी राबवली आहे. ही योजना ५ वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. १०,००० रुपये दर वर्षाला मिळणार आहे. म्हणजेच ५ वर्षासाठी ५०००० रुपये मिळणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. (Subhadra Yojana For Women)

ओडिशा सरकारची सुभद्राा योजनेत दर वर्षाला दोन हप्ते दिले जाणार आहे. प्रत्येक हप्त्यात ५-५ हजार रुपये दिले जाणार आहेत. यातील एक हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी आणि दुसरा हप्ता ८ मार्च महिला दिनाच्या दिवशी दिला जाणार आहे.

सुभद्रा योजनेसाठी एक डेबिट कार्ड सर्व लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. यामुळे ते खात्यातील पैसे काढू शकणार आहे. ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात. त्यांना या योजनेत लाभ मिळणार नाही. डिजिटल व्यव्हार वाढवण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.

ही योजना ओडिशातील ३० जिल्ह्यांमध्ये लागू आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.याचसोबत तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : नवरा बायकोच्या वयात किती वर्षांचं अंतर असलं पाहिजे?

Dogs Attack : दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसले, झोपलेल्या महिलेचे लचके तोडले; सांगलीत मोकाट कुत्र्यांचा कहर

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन- राज ठाकरे

Pune Crime: पुण्यात सैराट! भरचौकात जावयाला बेदम मारलं, लेकीचं अपहरण केलं, प्रेमविवाह केल्याच्या रागातून आईचं भयंकर कृत्य, VIDEO समोर

Remedies in Bhagavad Gita: अतिविचाराने मनस्ताप होतोय, मन ताळ्यावर राहत नाही, भगवान कृष्णांनी भगवद्‌गीतेत सांगितला रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT