Galaxy A34 5G Saam Tv
बिझनेस

Smartphone: Galaxy A34 5G स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या किंमत

Galaxy A34 5G Discount Price: सॅमसंग कंपनी ही स्मार्टफोनमधील नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने नुकतीच ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर दिली आहे. कंपनीच्या Galaxy A34 5G या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Galaxy A34 5G Discount:

सॅमसंग ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी ग्राहकांसाठी नवीन फोन लाँच करत असते. तसेच ग्राहकांचा आकर्षिक करण्यासाठी वेगवेगळ्या फोनवर डिस्काउंट देत असते. कंपनीने नुकताच Galaxy A34 5G स्मार्टफोनवर ऑफर दिली आहे. हा स्मार्टफोन प्रीमियम अनुभवासह येईल. (Latest News)

सॅमसंग कंपनीने Galaxy A34 5G स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने ३०,९९९ रुपयांना लाँच केला होता. ही किमत 8GB RAM+128GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत आता कमी करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत याआधीही कमी केली होती. त्यानंतर आता हा स्मार्टफोन २४,४९९ रुपयांना मिळणार आहे. तुम्ही 8GB+256GB स्टोरेजचा स्मार्टफोन २६,४९९ रुपयांना खरेदी करु शकता.

Galaxy A34 5G हा स्मार्टफोन 6.6 इंच फुल एचडी+ सॅमोलेड डिस्प्लेसह येतो. हा 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल लाँच केला आहे. Galaxy A34 5G स्मार्टफोन कंपनीने MediaTek Dimensity 1080 सह लाँच केला होता. यात तुम्हाला 8GB रॅम मिळतो.

हा स्मार्टफोन Androis 13 वर आधारित असून One UI 5.1 वर काम करत आहे. या स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात मेन लेन्स 48MP चे आहे. तर 8MP अल्ट्रा वाइ़ अँगल लेन्स आणि 5MP चा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. तर कंपनीने 13MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

SCROLL FOR NEXT