Post Office Scheme saam tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! ५ वर्षात मिळणार ३५ लाख रुपये; कसं? जाणून घ्या

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही ५ वर्षात ३५ लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी काही बचत करत असतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होता. तुम्ही काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतात. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हीदेखील गुंतवणूक करु शकतात.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit Scheme) योजनेत तुम्हाला फक्त १०० रुपयांची गुंतवणूक करुन सुरुवात करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत अल्पवयीन मुलेदेखील अकाउंट उघडू शकतात. या योजनेत १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुले अकाउंट उघडू शकतात. १८ वर्षांचा होईपर्यंत हे अकाउंट पालकांद्वारे उघडू शतात. दरम्यान, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला केवायसी करुन फ्रेश ओपनिंग फॉर्म भरावा लागेल.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ५ वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असतो. या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली तर ५ वर्षात तुम्ही ३० लाख रुपये डिपॉझिट कराल. यावर ६.७ टक्के व्याजदर दिले जाते. त्यानुसार तुम्ही ५,६८,२९१ रुपये कमवू शकतात.तुम्हाला ५ वर्षात ३५,६८,२९१ रुपये मिळणार आहेत.

या योजनेत तुम्हाला कलम 80C अंतर्गत १.५ लाखांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळते. या योजनेत तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतात. तुम्हाला या योजनेत चांगला परतावा मिळतो.त्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदे होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT