Sakshi Sunil Jadhav
जर तुम्ही वरिष्ठ नागरिक असाल तर ही भन्नाट स्कीम तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पोस्ट ऑफीसची वरिष्ठ नागरिकांची योजना भारत सरकारच्या अंतर्गत असणार आहे.
पोस्ट ऑफीसची Senior Citizen Savings स्कीम आहे.
तुमचे वय ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ही योजना आहे.
SCSS या योजनेत किमान १ हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
तुम्हाला SCSS या योजनेत 8.2 टक्के व्याजदर मिळतो. जो अनेक बॅंकांच्या FD पेक्षा जास्त आहेत.y
तुम्ही योजनेत ३०,००,००० रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाला २,४६,००० व्याज मिळेल तर मासिक व्याज २०,५०० मिळेल.
जर खाते १ वर्षाच्या आत बंद केल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही.