Sakshi Sunil Jadhav
बदलापूर हे ठिकाण पावसाळ्यात फिरण्यासाठी सगळ्यात सुंदर मानले जाते.
बदलापूरपासून हाकेच्या अंतरावर तुम्ही One Day ट्रीपचा आनंद लुटू शकता.
पुढे तुम्हाला बदलापूरजवळील काही Romantic Spots बद्दल आम्ही सांगणार आहोत.
बदलापूरजवळ २५-३० मीटरवर तुम्हाला कोंदेश्वर गावाजवळ धनगर वॉटरफॉल आहे.
लांबी 746 मी, उंची 48.78 मी असलेले हे सुंदर नयनरम्य ठिकाण कपल्ससाठी बेस्ट आहे.
बदलापूरपासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर Tahuli Peak आणि डोंगररांगा असे सुंदर दृश्य पाहू शकता.
बदलापूरजवळील कोंदेश्वर रोडवर असणारा भोज डॅम कपल्सना फिरण्यासाठी सगळ्यात बेस्ट होईल.
प्रियकराला सुंदर शांत परिसरात फिरायला घेऊन जाण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
NEXT : मुंबई ते हम्पीचा स्वस्तात ट्रॅव्हल प्लॅन, पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर ठिकाणाला एकदा भेट द्याच