Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात फक्त लोणावळा खंडाळा नाही तर हम्पीतही तुम्हाला धमाल करता येऊ शकते.
हम्पीला जाण्यासाठी मुंबई, पुणे, पंढरपूर, विजयपुरा, होस्पेट हम्पी हा मुख्य मार्ग आहे.
मुंबईहून थेट हुबळी जंक्शनला पोहोचून पुढे कारने प्रवास करता येतो.
हम्पीमध्ये तुम्ही विरुपक्ष मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदीर उंचीला १६० फूट आहे.
कर्नाटकातील हम्पी जवळील १६ व्या शतकात बांधलेले आणि संगीत स्तंभांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे.
हम्पीतील सगळ्यात सुंदर ठिकाण आणि सुर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हेमकुट टेकडी आहे.
कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बांधलेले हे प्राचीन महाल हम्पीमध्ये प्रसिद्ध आहे.
हम्पी नदीच्या पलिकडे तुम्हाला पावसाळ्यातला हिरवा गार निसर्ग पाहायला मिळतो.