Tea Limit : एका दिवसात किती कप चहा पिणं फायद्याचं जाणून घ्या

Sakshi Sunil Jadhav

चहा

अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना सकाळच्या नाश्त्याला चहा दिला जातो.

Hot tea | google

दिवसाची सुरुवात

चहा शिवाय अनेकांना दिवस अपूर्ण झाल्यासारखं वाटतं.

Weight Loss Tips | Canva

चहा प्रेमी

काही मंडळी दिवसातून ५ ते ६ कप चहा पितात.

Tea | yandex

शरीरावर परिणाम

तुम्हाला माहितीये का? जास्त चहा पिणं शरीरासाठी घातक ठरू शकतं.

Enjoy with tea | yandex

चहातील गुणधर्म

चहामध्ये कॅफीन, टॅनिन आणि पॉलीफेनोल्स असे घटक असतात. जे शरीराला दिवसभर ताजेतवाणे ठेवतात.

tea and health | google

मूळ प्रश्न

तुम्हाला माहितीये का? दिवसातून किती कप चहा पिणं योग्य असतं. चला जाणून घेऊ.

tea and health | google

योग्य उत्तर

काही तज्ज्ञांच्या मते, दिवसातून २ कप चहा पिणं योग्य आहे.

tea and health | google

चहासोबतचा नाश्ता

फक्त चहा नाही तर त्यासोबत तुम्ही बिस्कीट, वडा पाव, किंवा काही स्रॅक्स खाणं योग्य ठरतं.

tea and health | google

ब्लड प्रेशर

चहाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने ब्लड प्रेशर वाढण्याच्या समस्या झटक्यात वाढायला सुरुवात होते.

Blood Pressure | saam tv

NEXT : Sahyadri Treks : पावसाळ्यात चुकवू नये असे सह्याद्रीतले ऑफबीट ट्रेक्स

offbeat sahyadri treks | google
येथे क्लिक करा