PPF Saam Tv
बिझनेस

PPF Scheme: ५०,००० गुंतवा अन् १६ लाख रुपये मिळवा, पोस्टाची भन्नाट योजना

PPF Scheme: पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंड या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भरघोस परतावा मिळणार आहे. या योजनेत जर तुम्ही वर्षाला ५०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला १६ लाख रुपये मिळतील.

Siddhi Hande

सर्वजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अनेक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्याही अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. पोस्टाची अशीच एक योजना म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. (PPF Scheme)

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत गुंतणूकीवर तुम्हाला १००० टक्के सुरक्षितता मिळणार आहे.

पोस्टाच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेत तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणू करु शकतात.या योजनेत तुम्ही १५ वर्षांची गुंतवणूक केली तर तुम्हाला लाखो रुपये मिळतील. (Public Provident Fund)

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळतो. या योजनेत जर तुम्ही ५० हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला १५ वर्षानंतर १४ लाख रुपये मिळतील. या योजनेत जर तुम्ही पाच हजारांची गुंतवणूक केली तर वर्षाला ६० हजार रुपये गुंतवणार आहात. या योजनेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला १६ लाख २७ हजार रुपये मिळतील. या योजनेत तुम्हाला पाच हजारांची गुंतवणूक करुन लाखो रुपये मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठीही गुंतवणूक करु शकतात. जर तुम्हाला अजून गुंतवणूक करायची असेल तर ५-५ वर्षांचा कालावधी वाढवू शकतात. या योजनेत तुम्हाला कलम ८० सी अंतर्गत कर सवलत मिळणार आहे.या योजनेच्या गुंतवणूकीवर तुम्हाला कर्जदेखील मिळते. या योजनेत तुम्ही ५०० ते दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. (Government Scheme)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी भरधाव रिक्षा उलटली, ६ जण गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

SCROLL FOR NEXT