PM Kisan Yojana Saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? पीएम किसान योजनेच्या २३व्या हप्त्याआधी ही लिस्ट करा चेक

PM Kisan Yojana 23rd Installment Date: पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना ₹२००० रुपये मिळणार की नाही हे ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

Siddhi Hande

पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार?

या शेतकऱ्यांना मिळणार ₹२०००

तुम्हाला मिळणार की नाही? चेक करा यादीत नाव

देशातील हजारो शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कधीही २३वा हप्ता जमा होऊ शकतो. दरम्यान तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार की नाही हे तुम्हाला कळणार आहे. तुमचे नाव लिस्टमध्ये आहे की नाही चेक करा.

काही दिवसांपूर्वी पीएम किसानच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये पीएम किसान योजनेत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, याबाबत माहिती दिली आहे. पीएम किसान योजनेत २२ व्या हप्त्यासाठी ४.२८ लाख कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामध्ये २.१७ कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे. महिलांसाठी एकूण १.१० कोटींचा निधी देण्यात आला आहे.

पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? (PM kisan Yojana 23rd Installment Date)

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जाणार आहेत. याआधीचा हप्ता १३ मार्च रोजी देण्यात आला होता. त्यानंतर आता २३ वा हप्ता जून किंवा जुलै महिन्यात दिला जाऊ शकतात. दरम्यान, त्याआधी तुम्हाला पैसे येणार की नाही हे चेक करा.

बेनिफिशियरी लिस्टमध्ये असा पद्धतीने नाव चेक करा (PM Kisan Yojana Beneficiary List)

सर्वात आधी तु्म्हाला pmkisan.gov.in वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर फार्मर्स सेक्शनवर जा. यानंतर बेनिफिशियरी स्टेट्‍स या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधार नंबर, मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर अशी सर्व माहिती भरायची आहे.

यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भावनांचा बांध फुटला; सुषमा अंधारेंना रडू कोसळले|VIDEO

Maharashtra News Live Update: मोबाईल, सोने अर्ध्या किमतीत देतो सांगून फसवणाऱ्या ठगाला पोलिसांनी केली अटक

कोणतीही ऑफर नाही; पहिल्या दिवसापासून ठाकरेंसोबतच! शिवसेनेच्या निष्ठावंत खासदाराची ठाम भूमिका|VIDEO

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Father’s Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे ७ गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT