PM Kisan Yojana Saam tv
बिझनेस

PM Kisan 22nd Instalment: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये येणार? PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

PM Kisan 2026 Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता होळीपूर्वी जमा होणार का याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. अधिकृत तारिख जाहीर नसली तरी फेब्रुवारीनंतर हप्ता येण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav
PM Kisan Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होतो. याच योजनेचा २२ वा हप्ता कधी येणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

PM Kisan Yojana

केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा करणार आहेत. मात्र काही महत्वाच्या गोष्टींमुळे यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.

PM Kisan Yojana

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते आले आहेत. २२ साव्या हप्त्याची लोक वाट पाहत आहेत. त्यावर मार्चमध्ये आणि होळीच्या आधी हा हफ्ता येईल असे सांगितले गेले आहे.

PM Kisan Yojana

प्रसारित झालेल्या रिपोट्सनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता २५ फेब्रुवारी २०२६ नंतर कधीही जारी केला जाऊ शकतो. मात्र याची नेमकी तारिख जाहीर केलेली नाही आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana

योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलवर, PMKISAN.GOV.IN किंवा अधिकृत अॅपवर अद्याप कोणतीही तारिख जाहीर केले गेली नाही. त्यामुळे ही अधिकृत माहिती उपलब्ध होईपर्यंत हप्त्याच्या तारखेबद्दल बोलणे घाईचे ठरु शकते.

PM Kisan Yojana

तुम्हाला यासाठी तुमचे गाव तपासावे लागेल. तसेच तुमचे नाव यादीत आहे का नाही हे सुद्धा तपासावे लागेल. याची माहिती अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला लाभार्थी यादी वर क्लिक करुन तपासावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack symptoms: छातीत होणारी सततची जळजळ अॅसिडिटी समजू नका; ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Maharashtra News Live Update: अमरावतीत घनकचरा वाहतुकीची १०० वाहने बेपत्ता, कोणार्क कंपनीची पोलिस ठाण्यात धाव

Mumbai : मुंबईतील शाळेत धक्कादायक प्रकार! डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने आकारला ५० रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics: मोठी बातमी! राहुल गांधींचा एक फोन अन् निर्णय बदलला, राहुल बोंद्रेचा भाजप प्रवेश अखेर रद्द

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील ३ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT