Petrol Diesel Price  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी अपडेट; वाहनाची टाकी फुल करण्याआधी वाचा आजचे दर

Petrol Diesel Price (17 May 2024) : नवी दिल्लीमध्ये पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्तामध्ये १०३.९४ रुपये, चेन्नईत १००.७५ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल विकलं जात आहे.

Ruchika Jadhav

पेट्रोल -डिझेलच्या किंमती दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. मुंबईमधील अनेक चाकरमानी आपल्या खासजी वाहनाने प्रवास करतात. आता तुम्ही देखील तुमच्या खासगी वाहनाने प्रवास करत असाल तर टाकी फुल करण्याआधी आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काही बदल झालेत का? किंमती वाढल्यात की कमी झाल्यात याबाबत माहिती जाणून घेऊ.

मिळालेल्या माहितीनुसार आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी किंवा जास्त होतात. मात्र कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असल्याने आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील स्थिर आहेत. मात्र तुम्हाला कालचे दर माहिती नसतील तर आजचे दरांची माहिती पुढे दिली आहे.

नवी दिल्लीमध्ये पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्तामध्ये १०३.९४ रुपये, चेन्नईत १००.७५ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल विकलं जात आहे. नवी दिल्लीमध्ये डिझेल ८७.६२ रुपये, कोलकत्ता ९०.७६ आणि चेन्नईत ९२.३४ रुपये प्रति लिटर दराने डिझेलची विक्री होत आहे.

मुंबई पुण्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे. तर पुण्यात १०४.०८ रुपये आणि डिझेल ९०.६१ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

अहमदनगरमध्ये पेट्रोल १०३.८७ रुपये, अकोल्यात पेट्रोल १०४.०५, धुळे पेट्रोल १०३.९४, हिंगोली १०४.९९, लातुर पेट्रोल १०५.२९ रुपये प्रति लिटर दर आहे. तर अहमदनगरमध्ये डिझेल ९०.४२ रुपये प्रति लिटर आणि अकोल्यात ९०.६२ रुपये, धुळ्यात ९०.४८, हिंगोली ९१.५१ रुपये, लातुरमध्ये ९१.८० रुपये प्रति लिटर दराने डिझेलची विक्री होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT