Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा आजचा भाव काय? वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Petrol Diesel Rate 10th August 2024: देशभरात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. जर तुम्ही वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्या शहरातील इंधनाचे भाव चेक करा.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फारसा बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. सध्या प्रत्येक घरात एकतरी खाजगी वाहन आहे. त्यामुळे प्रत्येक घरातील एकजण पेट्रोल डिझेलसाठी पैसे खर्च करतो. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेलचे दर कमी व्हावे, अशी आशा आहे.

पेट्रोल डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. पेट्रोल डिझेलचे दर हे प्रत्येक राज्यात, शहरात वेगवेगळे असतात.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुणे

पेट्रोल १०४.६९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५१ रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल १०३.६४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.१४ रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०४.६९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.१६ रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.०३ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५९ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.४८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.३६ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०४.८२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये प्रति लिटर

अहमदनगर

पेट्रोल १०४.५३ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.०६ रुपये प्रति लिटर

महानगरांमधील इंधनाचे भाव

दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९४.७२ रुपये प्रति लिटर

मुंबई

पेट्रोल १०३.४४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल १०४.९५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.८५रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.४४ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Instant Face Pack: अर्ध्या तासात येईल चेहऱ्यावर ग्लो, वापरा हा घरात तयार केलेला फेसपॅक

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

आईचा मृतदेह पुराच्या पाण्यात तरंगत राहिला, ५ वर्षाच्या मुलानं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण..., ह्रदय पिळवटून टाकणारा VIDEO

SCROLL FOR NEXT