Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate 16th April 2024: पेट्रोल- डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या राज्यातील नवे दर

Petrol Diesel Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत रोज बदल होत असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होताना दिसतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत रोज बदल होत असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होताना दिसतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 90.21 डॉलरवर व्यापार करत आहे. WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 85.66 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल कंपन्यानी आज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव जाहीर केले आहेत. जाणून घेऊयात महाराष्ट्रातील पेट्रोल- डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.21 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 डॉलर प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 103.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.46 रुपये/ प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 103.89 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.40 रुपये / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.69 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 91.20 डॉलर/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.96 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.52 रुपये/ प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.10 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.60 रुपये प्रति लिटर

या पद्धतीने जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT