Petrol Diesel Price Today Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Prices 4 July: सामान्यांच्या खिशाला कात्री; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ

Ruchika Jadhav

Petrol Diesel Price Increase: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये हलकीशी वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ०.२६ डॉलरने वाढून प्रति बॅरल ७०.०५ वर पोहचले आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ०.२२ डॉलरने वाढले असून प्रति बॅरल ७४.८७ डॉलरने विकले जात आहे. दररोज सकाळी ६ वाजता कच्च्या तेलाच्या सुधारित किंमती जाहीर केल्या जातात.(Latest Petrol Diesel Prices Hike News)

आज महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन शहरांमधील कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल ८१ आणि डिझेल ७३ पैशांनी महागले आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून दोन्हीमध्ये ४३ पैशांची वाढ दिसून येत आहे.

हिमाचल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी झाली आहे. तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी ३० पैशांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तसेच पंजाबमध्ये पेट्रोल १९ आणि डिझेल १९ पैशांनी महागलंय. मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

Marathi News Live Updates : हिंदुत्वाच्या मुद्द्यानंतर आता नितेश राणे संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

Emotional Girls: या मुली असतात फारच हळव्या, जरा काही बोल्लं की लगेच रडतात

SCROLL FOR NEXT